राजुरा :- शहर मध्ये शिवाजी वॉर्ड येथे श्री छत्रपती गणेश मंडळ याच्या तर्फे पहिल्यांदास केलेल्या कार्यक्रम ला आज दि.२/९/२०२५ ला भव्य रक्तदान शिबीर संपण झाला. रक्तदान करून, तुम्ही लोहाचे प्रमाण प्रभावीपणे कमी करत आहात, त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. आणखी एक आरोग्य लाभ म्हणजे रक्तपेशींचे उत्पादन उत्तेजित करणे. जेव्हा तुम्ही रक्तदान करता तेव्हा तुमचे शरीर हरवलेले रक्त भरून काढण्याचे काम करते, ज्यामुळे नवीन रक्तपेशी तयार होतात. व आपल्या नवीन रक्त समवेश होतात रक्तदान हे एक जीवनदायी महादान आहे, ज्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचतात. अपघातग्रस्त रुग्ण, गंभीर आजारांनी ग्रस्त व्यक्ती, आणि शस्त्रक्रिया दरम्यान रक्तगटाची गरज असलेल्या रुग्णांना रक्तदान केल्याने जीवनदान मिळते. नियमित रक्तदान केल्याने दात्याच्या शरीरातील लोह कमी होऊन हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि मनाला सकारात्मकता येते.
अश्या उपक्रम राबविणाऱ्या नवजवान युवांना व त्याच्या कामाला चालगले लाभ मिडाले आहे व या कार्यक्रम जागो जागी राबवावे अशी भावना युवा नी राबवली आहे या उपक्रम व भव्य रक्तदान शिबीर श्री छत्रपती गणेश मंडळ चे अध्यक्ष श्रीनात बोलुवार व उपाध्यक्ष सुरज बोबडे चा व समस्थ श्री छत्रपती गणेश मंडळ कडून रक्तदान शिबीर संपण झाला या कार्यक्रम ला उपस्थित व एक हाथ मदतीचा या भावना ला जागृत ठेवण्या साठी राबविला होता या मध्ये समस्थ युवा साहिल काटवले, संदीप भताने, अदित्य आवारी, ओम पारखी, वेदांत पाचभाई हर्षदीप नहार ,अक्षय भगत,मोहन बोबडे, गणेश बोबडे ,अमोल मालेकर, विवेक लोंगाडगे, संतोष पाचभाई, समय भगत तनुज गोनेलवार इत्यादी भाविकानी रक्तदान करून संपण केले.

