कै.अण्णाभाऊ साठे यांच्या 105 वी जयंती निमित्त झेंडावंदन व पुतळ्यास अभिवादन सोहळा संपन्न #jiwati

Chandrapur Media 24



जिवती,1-जगद्विख्यात साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त जिवती शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.सुग्रीव गोतावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित श्री दत्ता तोगरे डॉ. अंकुश गोतावळे श्री विजय गोतावळे श्री व्यंकटी तोगरे श्री दत्तात्रे गोतावळे श्री नागनाथ महाराज तोगरे सौ .अनिता गोतावळे श्री दीपक गोतावळे श्री रमाकांत जंगापल्ले श्री अंगद गुंडले श्री अंबादास कंचकटले श्री रामा गायकांबळे श्री गोविंद गाय कांबळे श्री रमेश वाघमारे श्री रणजीत सूर्यवंशी श्री लहुजी गोतावळे श्री अजय नरहरे श्री अंबादास गोतावळे श्री अनिल गोतावळे श्री रंगराव जाधव श्री बाबू राठोड श्री बाळू मस्के श्री रवी डुकरे श्री जांभळे श्री सर्वजित गायकवाड श्री मोरे श्री भोगे श्री गवाले श्री लक्ष्मण गोतावळे श्री गुंडा भालेराव श्री दिलीप जीवणे श्री आनंद ढगे,


तसेच तालुक्यात लांबोरी, गुडसेला, लेंडीगुडा, कुंबेजरी व अन्य गावात ध्वजारोहण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी असंख्य कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.